Inauguration of the jalgaon city road: जळगावतील महामार्गावर पाळधी ते खोटे नगर रस्त्याचे उद्घाटन

Inauguration of the city road : जळगावतील महामार्गावर पाळधी ते खोटे नगर रस्त्याचे उद्घाटन

Inauguration of the jalgaon city road : जळगावतील महामार्गावर पाळधी ते खोटे नगर रस्त्याचे उद्घाटन

Inauguration of the jalgaon city road : (discription) जळगावतील महामार्गावर पाळधी ते खोटे नगर

Inauguration of the jalgaon city road : जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पाळधी ते खोटे नगर रस्त्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन (Inauguration) “Historic: Inauguration of ₹30 Crore Road Project in Jalgaon”

Inauguration of the jalgaon city road: जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील पाळधी ते खोटे नगर (Paladhi to Khote Nagar road) पर्यंतच्या रस्त्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) व आमदार सुरेश भोळे (suresh bhole) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, पाळधी ते खोटे नगर दरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच अनेक महाविद्यालय विविध कार्यालय असने या मार्गावरून शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी व नोकरदारांची मोठी वर्दळ असते मात्र गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून जाताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता मात्र आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांनी पत्रकारांशी यावेळी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध विषयावर मत व्यक्त केलं.

नागपूर मुंबई जोडणाऱ्या बायपास रस्त्याचे भूमिपूजन

  • ज्या रस्त्याचे भूमिपूजन झाले हा रस्ता म्हणजे जुना हायवे रस्ता आहे आणि तीन चार राज्यांना जोडणारा रस्ता आहे आणि त्यातल्या त्यात मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॉफीकला मार्ग देणारा रस्ता आहे त्यातल्या त्यात उड्डाणपूल सुरू झाल्याने आता या जुन्या हायवेच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या सर्व ट्रॅफिकला या रस्त्याचा मोठा फायदा होईल आणि यामुळे दळणवळणाची साधने आहे आपण नेहमी म्हणतो जर चांगले असले तर बाजारपेठेला नेहमी याचा फायदा होईल आणि हा जो रस्ता आहे हा 30 कोटी रुपयाचा असून याची लांबी तरसोत पासून तर पारधी पर्यंत असून याचा फायदा सर्व लोकांना होणार आहे. “Historic: Inauguration of ₹30 Crore Road Project in Jalgaon” हा रस्ता झाल्याने मुंबई नागपूर महामार्गावरील लोड निश्चित कमी होईल.
  • https://lokswarajyalive.in/

ऑन मराठा समाज जीआर छगन भुजबळ कोर्टात जाणार

  • छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत शेवटी ओबीसी करता शासनाने उपसमिती स्थापन केलेली आहे कॅबिनेट या सर्व गोष्टी ठरतील आणि ओबीसी करता जे करायचं आहे ते आम्ही सगळं करू
  • https://youtu.be/PwNKPW8Hho4

ऑन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसकट आरक्षण

  • मुख्यमंत्री जे बोलले म्हणजे विषय संपला शेवटी त्यांचं बोलणं खूप महत्त्वाच आहे

ऑन विजय वडेट्टीवार (सरकारची भूमिका ओबीसी विरोधी)

  • असं कुठल्याच गोष्टीला बोलणं उचित होणार नाही जोपर्यंत काही गोष्टी समोर येत नाही अजून कुठल्या गोष्टी समोर आल्या नाही कुठला अन्याय दिसत नाही परस्पर राजकारणापुरताृ बोलणं आणि कृतीमध्ये असणं यात फार फरक आहे

ऑन उपसमिती सदस्य (ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण समन्वय)

  • दोघेही समाजावर अन्याय होऊ नये जसं की ओबीसीचं म्हणणं आहे तुम्ही रिझर्वेशन द्या कोणाचं काही म्हणणं नाही पण आमच्या ताटातलं कोणाच्या ताटात देऊ नका असं म्हणणं आहे जसं की होस्टेलचे विषय आहे मुलांची शिष्यवृत्तीचे विषय आहे सारटी बाराठी ह्या ज्या संस्था आहे यांच्या बाबतीत विषय आहे हा सगळा विषय आहे रिझर्वेशन देऊ नका असं ओबीसी कधी म्हटलं का तर नाही म्हटला तसं पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र मध्ये सगळे मराठा हे ओबीसी मध्ये आहे मग त्यांच्यावर देखील हा अन्याय आहेस ना

ऑन सरकार (निर्णयावर अन्याय)

  • सरकारने हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आमच्या सरकारने घेतल्या असल्यामुळे आम्ही म्हणू शकत नाही की हा अन्याय आहे बिलकुल अन्याय नाही याच्यामध्ये सर्वात घटकांना बरोबर घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे

ऑन मनोज जरांगे

  • मला माहित नाही मनोज जरांगेचा (manoj jarange) विषय

ऑन जिनिंग व्यवसाय कापूस खरेदी करण्यास उत्सुक नाही

  • याबाबत मी पण ऐकलं आहे थोड्या जाचक अडचणी त्यामध्ये आहे उद्या कॅबिनेट आहे त्यामध्ये आम्ही हा विषय मांडू आणि उद्या त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू

ऑन संजय राऊत (मुंबई महापालिका ठाणे महापालिका आम्ही जिंकणार)

  • मुंबई महापालिका व ठाणे महापालिका निवडणूक आम्ही जिंकणार असे पत्रकारांशी संवाद संजय राऊत (sanjay raut) यांनी साधले असता यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील असेही म्हणाले की ते महापालिका जिंकल्यावर मी फटाके घेऊन जाईल असा टोला गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

discription – “A new road was inaugurated in Jalgaon city today.” पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते जळगाव शहरातील पाळधी–खोटेनगर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. 30 कोटींच्या या प्रकल्पामुळे मुंबई–नागपूर महामार्गावरील ताण कमी होऊन दळणवळणाला मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी पाटील यांनी ओबीसी–मराठा आरक्षण, जिनिंग व्यवसायातील अडचणींवर प्रतिक्रिया दिली. तसेच संजय राऊत यांच्या महापालिका विजयाच्या दाव्यावर टोला लगावत “फटाके घेऊन जाईन” अशी प्रतिक्रिया दिली.. हि माहिती त्यांनी मिडियाशी बोलताना दिली… सध्या या संदर्भातील बातम्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहे.

Leave a Comment