राजकारण
नेतेमंडळी आणि सेलेब्रिटिजच्या घरी गणरायाचं ढोल-ताश्याच्या गजरात आगमन , पहा फोटो
By Rutuja Karpe
—
पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचे शंखनाद, ढोल-ताशा जयघोषात स्वागत मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून श्रीं ची मिरवणूक सकाळी १० वाजता निघाली. दरवर्षीप्रमाणे श्रींची मूर्ती चांदीच्या ...