Disclaimer : लपंडावची अभिनेत्री श्रेया कुळकर्णी उर्फ उर्मिलाशी खास चर्चा. माहेरचा मुलगा केला उर्मिलाने प्लान्ट.
Lapandav Fame Shreya Kulakarni : काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे अभिनेत्री श्रेया कुळकर्णीने आपल्या नवीन प्रोजेक्ट बाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तोच नवीन प्रोजेक्ट म्हणजे स्टार प्रवाह (lapndav star pravah) वरील नवीन मालिका ‘लपंडाव‘. (lapandav new marathi serial)
लवकरच उर्मिला येतेय भेटीला (urmila)
तिचे लपंडाव मालिकेतले ’उर्मिला‘ (urmila) हे पात्र तिच्या चाहत्यांना खूप आवडतय. (lapandav new marathi serial) श्रेयाने या आधी अनेक हिंदी मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच स्वामी समर्थ, गाथा नवनाथांची, बाळूमामांच्या नावाने चांग भलं, शुभ विवाह अश्या अनेक मराठी मालिका देखील गजवल्या आहेत.
लपंडावमध्ये सखीचे स्वयंवर (Lapandav New Marathi Serial )
लपंडाव मालिकेत आता सखीचे स्वयंवर आपल्याला दिसणार आहे. सखीच्या स्वयंवरात, श्रेयाने म्हणजेच उर्मिलाने आपल्या माहेरचा मुलगा प्लांट केल्याचे श्रेयाने एका मुलाखतीत सांगितले. (lapandav new marathi serial )
भव्य सोहळा आणि मनोजन या स्वयंवरात तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्वयंवर अगदीच GenZ पद्धतीचं असणार आहे. आजकाल च्या GenZ जनरेशनला आकर्षित करेल, असे सीन्स या स्वयंवरात शूट झाले आहेत. श्रेया म्हणजेच लपंडाव मालिकेतली उर्मिला आता कसा तिचा डाव साधून माहेरचा मुलगा जिंकवणार आहे हे नक्कीच स्वयंवरात रीव्हील होणार आहे. (new marathi serial )
लपंडाव मलिकेतली टीम सखीच्या स्वयंवरासाठी खूप उत्सुक आहे. मालिकेत अभिनेत्री श्रेया (shreya kulkarni) उर्फ उर्मिला ही सखीची काकू आहे. कामत एम्पायरची भावी सरकार तिला बनायचं असून त्या साठीच तिने स्वयंवरात तिचा डाव रचला आहे, अशी श्रेयाने तिच्या पात्राविषयी माहिती दिली.