एक शेवटचा सेल्फी, एक शेवटचा निरोप… विमान अपघातात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या हादरवून टाकणाऱ्या कहाण्या
Ahmedabad Air India Plane Crash 3 stories of family: अहमदाबाद विमान अपघाताने दुःख आणि अश्रूंनी भरलेल्या अनेक कहाण्या मागे सोडल्या आहेत. या कथांमध्ये प्रियजनांना गमावण्याचे दुःख …