Maharastra politics : राज्यात २६२ नगरपरिषदांच्या रणधुमाळीला सुरूवात; राजकीय प्रतिष्ठेच्या लढतींमुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Maharastra politics

Maharastra politics : राज्यातील २६२ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज २ डिसेंबर मंगळवार रोजी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली असून नागरिकांनी उत्साहाने मतदान केंद्रांवर धाव घेतली आहे. …

Read more