Paras Chhabra Prediction

‘कांटा लगा’ गर्ल शेफालीचं निधन, जन्मकुंडलीतून मृत्यूचा इशारा? पारस छाबडाचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘कांटा लगा’ गर्ल शेफालीचं निधन झालंय. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या मृत्यूचं भाकित आधीच केलं असल्याचं सांगितलं जातंय. आपण ...