arun tupe : साध्या राहणीमानाने जिंकली होती मनं; लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अरुण तुपेचा मृत्यू, अरुण तुपेच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?
arun tupe : सोशल मीडियाच्या जगतातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय रील क्रिएटर अरुण तुपे याचे अकाली निधन झाले असून तो आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सोशल मीडियावरील हजारो चाहत्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मृत्यूच्या अवघ्या काही तास आधीपर्यंत तो सोशल मीडियावर सक्रिय होता. अरुण … Read more