UBT

शिंदे विरुद्ध ठाकरे – नाशिकच्या राजकारणात गळती, गटबाजी, आणि नवे समीकरण!

नाशिक जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. तर शिंदे गटात उत्साह पाहायला मिळतोय. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकच्या राजकारणाची नवी दिशा ठरत आहे. आपण यासंदर्भात ...