Who Is Yugendra Pawar Wife Engagement With tanishka Supriya Sule Viral Photos: राजकारणाच्या व्यस्त मैदानात नेहमी चर्चेत असणाऱ्या पवार कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार आता नव्या आयुष्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत आहेत. होय! युगेंद्र पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आणि अखेर ‘ती’ कोण? हा प्रश्नही आता उत्तरासकट समोर आलाय.
पवार कुटुंबात आनंदाचं वातावरण
आयुष्यातला एक खास क्षण… दोन मनांचा मिलाफ… आणि नात्यांची सुरेख गाठ! आपण बोलतोय युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याविषयी. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा. युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाला… पण प्रश्न असा की, त्यांची होणारी पत्नी नेमकी कोण आहे? Who Is Yugendra Pawar Wife गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांचा साखरपुडा चर्चेचा विषय ठरला आहे. फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण त्यांच्या जोडीदाराबाबत मात्र फारशी माहिती समोर आली नव्हती.
शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. पवार कुटुंबात काही दिवसांपूर्वी एक खासगी सोहळा पार पडला… Who Is Yugendra Pawar Wife तो होता युगेंद्र पवारांचा साखरपुडा. पण याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. फोटो बाहेर नव्हते, नाव माहिती नव्हतं… त्यामुळे उत्सुकता वाढली होती. Who Is Yugendra Pawar Wife
पवार कुटुंबाच्या नव्या सुनबाई कोण?
आणि मग… खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर युगेंद्र आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचा फोटो टाकून सर्वाना गोड सरप्राईज दिलं.स्टेटससोबत त्यांनी लिहिलं की, युगेंद्रचा तनिष्कासोबत साखरपुडा पार पडला. आम्ही खूप आनंदी आहोत. तनिष्काचं कुटुंबात स्वागत! Who Is Yugendra Pawar Wife
युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी तनिष्का प्रभू या मूळच्या मुंबईच्या आहेत. Who Is Yugendra Pawar Wifeत्यांचं शिक्षण परदेशात झालं असून त्यांनी फायनान्समध्ये पदवी मिळवली आहे.सुंदर, शालीन आणि शिक्षित – पवार कुटुंबाला मिळालीय एक सुसंस्कृत सून. एप्रिल महिन्यात शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी थट्टेने विचारलं होतं, ‘अक्षता टाकायची संधी कधी देणार?’ Who Is Yugendra Pawar Wife आता त्या प्रश्नाचं उत्तर साखरपुड्याच्या रूपाने मिळालं आहे.
राजकारण अन् युगेंद्र पवार
राजकीयदृष्ट्या युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सक्रीय आहेत. Who Is Yugendra Pawar Wife लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांनी बारामतीत ताकद लावली होती.
तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार केली. त्याच बळावर विधानसभा निवडणुकीत त्यांनी काकांनाच – अजित पवार यांना टक्कर दिली होती. Who Is Yugendra Pawar Wife युगेंद्र पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे. पारंपरिक राजकीय घराण्यात जन्मलेले असूनही त्यांनी आपला राजकीय प्रवास स्वतंत्रपणे आकार देण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राकांपा गटात सक्रिय भूमिका घेतली. त्यांनी बारामती मतदारसंघात गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि तरुण कार्यकर्त्यांची एक नवी फळी उभी केली. 2024 लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी विशेष मेहनत घेतली. Who Is Yugendra Pawar Wife त्यांच्या प्रचारासाठी गावपातळीवर बैठकांपासून ते सोशल मीडियापर्यंत त्यांची दमदार उपस्थिती होती. युगेंद्र पवार यांनी पक्षांतर्गत नेतृत्व, समन्वय आणि नव्या विचारांवर भर देत स्वतःची ओळख निर्माण केली. ते केवळ ‘पवार घराण्याचे सदस्य’ म्हणून नाही तर एक तरुण, विचारशील, कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जात आहेत.
पवार घराण्यात साखरपुडा
2024 विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने त्यांना थेट अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
whatsapp.com/channel/0029VbArXcdFcowCtuJrcH1D
ही निवडणूक एकप्रकारे ‘घरातील लढत’ होती, पण युगेंद्र यांनी ती संयम, आत्मविश्वास आणि नव्या शैलीत लढली. अपेक्षेप्रमाणे ते निवडून आले नाहीत, Who Is Yugendra Pawar Wifeमात्र त्यांनी स्वतःचा राजकीय आत्मविश्वास आणि पावित्रा स्पष्ट केला. आज युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटातील तरुण नेतृत्व म्हणून पाहिले जात आहेत. आता नुकताच त्यांचा साखरपुडा संपन्न झालाय. त्यामुळे पवार कुटुंबाला आता त्यांच्या लग्नाचे वेध लागलेत. पवार कुटुंबात लगीनघाई सुरू झाली, असं म्हणायला हरकत नाही. Who Is Yugendra Pawar Wife
Disclaimer: पवार घराण्यात साखरपुडा पार पडलाय. युगेंद्र पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पवार कुटुंबाची नवीन होणाऱ्या सुनबाई कोण आहेत, Who Is Yugendra Pawar Wife यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ या.